साईनगर रेल्वेस्थानक शनिवारपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:40 AM2020-12-05T04:40:14+5:302020-12-05T04:40:14+5:30

शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजता ही रेल्वे पुन्हा सिंकदराबादकडे रवाना होईल. ही रेल्वे आठवड्यातून दोन वेळेस शनिवार व मंगळवारी येईल ...

Sainagar railway station starting from Saturday | साईनगर रेल्वेस्थानक शनिवारपासून सुरू

साईनगर रेल्वेस्थानक शनिवारपासून सुरू

Next

शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजता ही रेल्वे पुन्हा सिंकदराबादकडे रवाना होईल. ही रेल्वे आठवड्यातून दोन वेळेस शनिवार व मंगळवारी येईल व जाईल. मंगळवार, गुरुवार व रविवारी याच वेळी शिर्डी ते काकीनाडादरम्यान रेल्वेसेवा सुरू राहील, अशी माहिती सिंग यांनी दिली. यावेळी रेल्वेचे लेखाधिकारी अनिल तायडे उपस्थित होते. जानेवारीमध्ये रेल्वेसेवा सुरळीत होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. साईनगर रेल्वेस्थानक गेल्या २३ मार्चपासून बंद होते. त्यापूर्वी येथून चौदा रेल्वेगाड्या सुरू होत्या.

Web Title: Sainagar railway station starting from Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.