शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

रानडुकारांचा हल्ला : महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 5:02 PM

शेतात काम करीत असताना करंजी (ता. पाथर्डी) येथील बेबी सुहास अकोलकर या महिलेवर शनिवारी सकाळी रानडुकरांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत.

करंजी : शेतात काम करीत असताना करंजी (ता. पाथर्डी) येथील बेबी सुहास अकोलकर या महिलेवर शनिवारी सकाळी रानडुकरांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत. घटनेचे वृत कळताच येथील वनाधिकारी संदीप कराळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.करंजी परिसरात रानडुकरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या परिसरातील डोंगराच्या जवळ शेती करणा-या शेतक-यांना आतापर्यंत डुकरांचा जास्त त्रास होत होता. पण आता इतर भागातील शेतक-यांच्या पिकांचे तसेच फळबागांचे डुकरांकडून नुकसान होत असल्याच्या तक्रारी या भागातील शेतकºयांनी केल्या आहेत. यापूर्वी परिसरातील अनेक शेतकºयांवर रानडुकरांनी हल्ले केले आहेत. यात एका शेतक-याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता.शनिवारी बेबी अकोलकर आपल्या शेतात गवत घेण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा झाडा-झुडपात लपून बसलेल्या रानडुकरांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला.आरडाओरड करताच डुकरांचा कळप तेथून पसार झाला. या हल्ल्यात रानडुकराने चावा घेतल्याने अकोलकर यांच्या हातावर व चेह-यावर जखमा झाल्या आहेत. वनाधिकारी संदीप कराळे व कर्मचाºयांनी घटनेचा पंचनामा करून वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे.रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या करंजी येथील महिला बेबी सुहास अकोलकर यांना सरकारी मदत मिळवून देण्यात येईल.- संदीप कराळे, वनाधिकारी, करंजी (ता.पाथर्डी). 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी