शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

जिल्ह्यात पाऊस नॉट आॅऊट ९१ टक्के 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 1:45 PM

अहमदनगर : जिल्ह्यात काल दिवसअखेर तब्बल ९१ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल २३ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे हे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक १४३ टक्के अकोलेत सर्वात कमी ६७ टक्के कोपरगाव तालुक्यात

अहमदनगर : जिल्ह्यात काल दिवसअखेर तब्बल ९१ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल २३ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे हे प्रमाण वाढले आहे. अद्याप परतीचा मान्सून हजेरी लावणार असल्याने यंदा जिल्ह्यात १०० टक्केपेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याची शकयता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील सर्वच चौदा तालुक्यांत दमदार पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १४३ टकके पावसाची नोंद अकोले तालुक्यात झाली आहे. मात्र हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. अद्यापर्यत अकोले तालुक्यात ७०७ मिमी पाऊस झाला आहे. त्याखालोखाल १२० टक्के  पाऊस राहाता तालुक्यात झाला आहे. आतापर्यत ५३१ मिलीमीटर पावसाची नोंद राहाता तालुक्यात झाली आहे. त्यानंतर नेवासा व कर्जत तालुक्यात पाऊस झाला आहे. या दोन्ही तालुक्यात १०२ टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल पारनेर तालुक्यात ९३ टक्के पावसांची नोंद झाली आहे. गेल्या वर्र्षी पारनेरमध्ये कालपर्यत अवघा १८ टक्के पाऊस झाला होता. सर्र्वात कमी पाऊस कोपरगाव तालुक्यात झाला आहे. कोपरगावमध्ये ६७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यत सरासरी ४५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण ९१.३२ टक्के आहे. 

तालुकानिहाय पावसाची टक्केवारी अकोले - १४३.२३राहाता - १२०.६३नेवासा - १०२.७७पारनेर १०२.६५श्रीरामपूर - ८९.८१राहुरी - ८९.५१शेवगाव - ८४.४२जामखेड - ८१.३९श्रीगोंदा - ८१.३६नगर - ८१.२५पाथर्डी - ७१.१७संगमनेर - ७०.३३कोपरगाव - ६७.९२एकूण - ९१.३२