शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

राहुरीतील अंगणवाडी मदतनीस महिलेचा अत्याचार करुन खून; मारेक-यांनी गाठली कौर्याची परीसीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 7:49 PM

राहुरी तालुक्यातील गुहा येथील अंगणवाडी मदतनीस महिलेचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला असून, हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी (दि़ १५) सायंकाळी याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

राहुरी : राहुरी तालुक्यातील गुहा येथील अंगणवाडी मदतनीस महिलेचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला असून, हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी (दि़ १५) सायंकाळी याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.मृृत अवस्थेत आढळलेल्या महिलेचे नाव नंदा नामदेव वाघमारे (वय ४०) असे आहे़ गुहा येथे वस्ती अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून वाघमारे या काम करीत होत्या़ बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह घरात आढळून आला. राहुरी पोलीस ठाण्याला गावक-यांनी फोन करून माहिती दिली. राहुरी येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर क्षीरसागर व डॉ. राजेंद्र वैरागर यांनी वैद्यकीय तपासणी केली. यात महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागलेला आढळून आला आहे. तसेच गुप्तांगात माती व खडे आढळून आल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी ‘लोकमत’ला सांगितले.बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मयत महिला व संशयीत आरोपी यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपीने मयत महिलेच्या डोक्यात जोरदार वार करुन तसेच तिच्या शरीरात काठीसदृश वस्तू घालून ठार केले असावे, असे पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून कसून चौकशी सुरु आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक फौजदार दिलीप राठोड हे पुढील तपास करीत आहे. बुधवारी सायंकाळी याबाबत संतोष तुपे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी खुनाचा दाखल केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी