शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

मुख्यमंत्री फडणवीस घेणार राधाकृष्ण विखेंची भेट : थोड्याच वेळात श्रीरामपूरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 10:43 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूरमध्ये सभा घेणार आहेत.

अहमदनगर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूरमध्ये सभा घेणार आहेत. त्यासाठी ते थोड्याच वेळात श्रीरामपूरमध्ये दाखल होणार आहेत.या सभेपुर्वी ते राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार आहेत. तसेच काँग्रेसचे करण ससाणे यांच्या घरी ही भेट होणार असल्याचे समजते. त्यांच्यासमवेत जलसंपदामंत्री गिरीष महाजन हेही असणार आहेत. कालच राधाकृष्ण विखे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा स्विकारला असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. तर करण ससाणे यांचाही काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे.त्यामुळे या सर्व राजकिय पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019