शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

हिंदू मंदिरांवरील कारवाईविरोधात नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 1:12 PM

आत्तापर्यंत महापालिकेने वाहतुकीला अडथळा ठरणारी १७ मंदिरे पाडली आहेत. ही मंदिरे पाडण्याची कारवाई थांबविण्यात यावी, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी (दि़ १६) मोर्चा काढण्यात आला.

अहमदनगर : सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार नगर शहरातील अनाधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहिम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. आत्तापर्यंत महापालिकेने वाहतुकीला अडथळा ठरणारी १७ मंदिरे पाडली आहेत. ही मंदिरे पाडण्याची कारवाई थांबविण्यात यावी, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी (दि़ १६) मोर्चा काढण्यात आला.नगर शहरातील पावन गणपती मंदिरात सकल हिंदू समाजाच्यावतीने आरती करुन या मोर्चाचा प्रारंभ करण्यात आला. माळीवाडा येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. दरम्यान मोर्चाच्या मार्गावरील सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन व्यावसायिकांना केले. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचल्यानंतर पाच लहान मुलांच्या हस्ते जिल्हाधिका-यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात सुमारे दीडशे ते दोनशे कार्यकर्ते सहभागी झाले.जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरातील ६८ मंदिरे पाडण्याची कार्यवाही महापालिकेकडून सुरु आहे. महापालिकेच्या सर्व्हेक्षणात फक्त हिंदूंचीच मंदिरे आहेत. आत्तापर्यंत फक्त हिंदूंच्याच मंदिरांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई चुकीची आहे़ सुप्रिम न्यायालयाने अनाधिकृत भोंगे व कत्तलखान्यांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, महापालिका तेथे कारवाई करीत नाही. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक स्थळांवरही कारवाई होऊ नये, असे या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर