शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शेवगाव तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 6:27 PM

तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.

शेवगाव : तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.६ गावच्या सरपंच पदासाठी १४ तर ग्रामपंचायत सदस्यांच्या १७ प्रभागातील ३५ जागांसाठी ७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सरपंच पदासाठी सालवडगावमध्ये ४, मंगरूळ खु., मंगरूळ बु, जुनी खामपिंपरी, नवीन खामपिंपरी, माळेगावने या ग्रामपंचायतमध्ये प्रत्येकी २ उमेदवार रिंगणात आहेत. सालवडगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या प्रभाग क्रमांक- १ मधील सर्व साधारण विभागातून अरुण त्रिंबक निकते, सर्व साधारण महिला विभागातून अनिता काकासाहेब टेकाळे, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला विभागातून सविता कानिफनाथ भापकर, मंगरूळ बु ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र.३ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग विभागातून रमेश भगवान झिरपे, सर्व साधारण महिला विभागातून छाया अंकुश झिरपे व आशा भगवान केदार, जुनी खामपिंपरी प्रभाग क्र.२ मधून सर्व साधारण विभागातून मीना भुजंग पावसे, प्रभाग क्र. ३ नागरिकांचा मागास प्रवर्ग विभागातून मनोज किसान दसपुते व अनुसूचित जमाती विभागातून साधना सुरेश केंदळे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर