शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

हॉस्पिटलचे खोटे कारण सांगून फिरणा-यांना पोलिसांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 1:52 PM

पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी काही जणांंनी फिरणारांनी एक शक्कल काढली आहे. खिशात हॉस्पिटल अथवा मेडिकलची प्रिस्क्रिप्शन घेऊन घराबाहेर पडायचे आणि सर्व शहरात फिरायचे. पोलिसांनी मात्र असे बारा हिंडफिरे शोधून त्यांच्यावर कारवाई केली आहे. 

अहमदनगर: पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी काही जणांंनी फिरणारांनी एक शक्कल काढली आहे. खिशात हॉस्पिटल अथवा मेडिकलची प्रिस्क्रिप्शन घेऊन घराबाहेर पडायचे आणि सर्व शहरात फिरायचे. पोलिसांनी मात्र असे बारा हिंडफिरे शोधून त्यांच्यावर कारवाई केली आहे. फिरणाºया या लोकांकडून आढळून आलेले हॉस्पिटलचे कागदपत्र व मेडिकलच्या प्रिस्क्रिप्शन या जुन्या असल्याचे आढळून आले. ज्यांचे खरोखरच हॉस्पिटलमध्ये काम आहे अथवा त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहेत त्यांना जाण्यास मुभा आहे. प्रशासनाने कलम १४४ कलम लागू करून जमाबंदी व संचारबंदी लागू केली आहे. मात्र अनेक  जण विनाकारण घराबाहेर पडून फिरत आहेत. पोलिसांनी समजावून सांगितल्या नंतरही अनेकजण याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सोमवारी दिवसभर कारवाईदरम्यान पेट्रोलिंग करताना पोलीस पथकांना काहीजण वेगवेगळ्या ठिकाणी परत-परत आढळून आले. घराबाहेर पडण्याचे कारण त्यांनी हॉस्पिटलचे सांगितले. पोलिसांनी मात्र त्यांच्याकडे अधिक चौकशी केली तेव्हा त्यांना योग्य उत्तरे देता आले नाहीत. अशा लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसHealthआरोग्य