शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

वाळूतस्करीविरोधात पोलिसांची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 4:11 PM

जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळूतस्करीविरोधात धडक मोहीम राबवित चार दिवसांत पंधरा ठिकाणी कारवाई केली़

अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळूतस्करीविरोधात धडक मोहीम राबवित चार दिवसांत पंधरा ठिकाणी कारवाई केली़ या कारवाईत २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करत १ कोटी १९ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़नेवासा येथे एक टेम्पो व दोन ब्रास वाळू जप्त करण्यात आली़ येथे गोविंद शिवाजी राऊत (वय ३५ रा़) व संदीप म्हस्के (दोघे रा़ नेवासा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ राहुरी येथे एक टेम्पो व एक ब्रास वाळू जप्त करत ऋषी भुजाडी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ नगर तालुक्यात एक डंपर व चार ब्रास वाळू जप्त करून महेश रमेश कुलट (रा़ टाकळी खातगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला़ श्रीगोंदा येथे वाळूसह पाच ट्रॅक्टर जप्त करून निहाल इस्माईल शेख, सचिन दत्तात्रय झिटे, विठ्ठल अण्णा बाबार व मन्सूर महेबुब पिरजादे (रा़ पेडगाव ता़ श्रीगोंदा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला़संगमनेर येथे केलेल्या कारवाईत मुद्देमाल जप्त करत रवींद्र भाऊराव पांडव, सोमनाथ अंबादास वºहाडे, गणेश साहेबराव शिंदे, रमेश काळे, अमोल बारे, लालू शहा, गणेश गुंजाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ जामखेड येथे केलेल्या कारवाईत २१ ब्रास वाळू, वाहने जप्त करून मन्सूर दगडूभाई शेख, वैजनाथ भाऊसाहेब शिंदे, मौलाना सत्तार शेख, परमेश्वर पांडुरंग पठारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस