शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

बनावट नोटांसाठीचा पेन ड्राईव्ह १६ लाखांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 5:16 AM

बनावट नोटा प्रकरणातील म्होरक्या श्रीकांत माने याला पुण्यातील ‘त्या’ महिलेने पुढे घालून बारामतीतील एका सावकाराकडून १६ लाख उकळले.

बाळासाहेब काकडे श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : बनावट नोटा प्रकरणातील म्होरक्या श्रीकांत माने याला पुण्यातील ‘त्या’ महिलेने पुढे घालून बारामतीतील एका सावकाराकडून १६ लाख उकळले. तिने ते पैसे माने याला देण्यास टाळाटाळ केली. या बदल्यात माने यास महिलेने बनावट नोटांचा कॉपी असलेला पेन डार्ईव्ह दिला, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे बनावट नोटांच्या छपाई प्रकरणात सात जणांना अटक झालेली आहे. श्रीगोंदा पोलिस तपास करीत आहेत. बनावट नोटा तयार करण्याच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी श्रीकांत माने अडचणीत असलेल्या माणसाला २० हजारांच्या मोबदल्यात एक लाखाच्या बनावट नोटा देत होता. त्यासाठी त्याने तालुकावार एजंट नेमले होते.पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) येथील शिवाजी जरे याच्यामार्फत श्रीगोंदा तालुक्यात त्याने बनावट नोटांचे वितरण केले. शिवाजी जरे हा पांढरे कपडे घालून नेत्यांमध्ये वावरत असे. नेहमी पैशांत खेळणारा व्यक्ती म्हणून त्याची ओळख होती.>दोघे झाले गजाआडशिवाजी जरे याने घारगावमधील अण्णासाहेब खोमणे व सलीम सय्यद यांना बनावट नोटा दिल्या होत्या. पोलिसांनी मंगळवारी अण्णासाहेब खोमणे व सलीम सय्यद यांना अटक केली. त्यांच्याकडून २,२०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावीत यांनी दिली.