अपघातात पंचवीस वर्षीय तरुण ठार झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ...
संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गाला हा नवीन मार्ग जोडला जाणार आहे. ...
प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर कदम प्रथमच शिर्डीत साई दर्शनासाठी आले होते. ...
साखर कारखान्यांच्या निवडणुकांत पुन्हा एकदा विखे-थोरात हा संघर्ष दिसू शकतो. ...
अर्ज दाखल करण्यास उद्यापासून सुरुवात : विखे कारखान्यासाठी ९ ला, तर थोरातसाठी ११ मे रोजी मतदान ...
Shree Saibaba Sansthan Trust News: शिर्डीतील साई बाबा संस्थानने भाविकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांना आता पाच लाख विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे. ...
गावातील चारशे ते पाचशे नागरिकांनी महिलेचा आजूबाजूच्या सर्व परिसरात शोध घेतला होता. ...
देशात दूषित वातावरण निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात पावलं आपण उचलावीत, असं आवाहन या पत्रातून करण्यात आलं आहे. ...
घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून दैनंदिन खर्च भागवणेही मोठं आव्हान आहे. ...
Maharashtra Kesari result: कर्जत येथे आयोजित स्पर्धेत शिवराज सहभागी झाला होता. त्यामुळे त्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. ...