शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

‘आऊट’ केल्याने तरूणावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:28 AM

क्रिकेट खेळताना आऊट झालेल्या फलंदाजाने गोलंदाजावर चक्क चाकूने हल्ला करत त्याला जखमी केले. 

अहमदनगर : क्रिकेट खेळताना आऊट झालेल्या फलंदाजाने गोलंदाजावर चक्क चाकूने हल्ला करत त्याला जखमी केले.  १० जून रोजी येथील माळीवाडा परिसरात ही घटना घडली.  याप्रकरणी सोमवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माळीवाडा परिसरात १० जून रोजी सकाळी १० वाजता विशाल बबन हुच्चे व वैभव शाहुराव लंगोटे हे काही तरूणांसमवेत क्रिकेट खेळत होते. विशाल हुच्चे हा गोलंदाजी तर वैभव लंगोटे फलंदाजी करत होता. हुच्चे याच्या एका बॉलवर लंगोटे आऊट झाला़ याचाच राग येऊन लंगोटे याने हुच्चे याच्या पाठीत चाकूने वार केलातसेच आज पाठीत मारले उद्या पोटात चाकू मारेल अशी धमकी त्याने हुच्चे याला दिली. या घटनेनंतर हुच्चे याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी विशाल हुच्चे (वय २५,रा.ब्राह्मणगल्ली) याने दिलेल्या फिर्यादीवरून केशव लंगोटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस