Opposition to the Union Agriculture Bill; Congress agitation at Sangamnera | केंद्रीय कृषी विधेयकाला विरोध; संगमनेरात काँग्रेसतर्फे आंदोलन

केंद्रीय कृषी विधेयकाला विरोध; संगमनेरात काँग्रेसतर्फे आंदोलन

संगमनेर : काँग्रेसच्यावतीने केंद्रीय कृषी विधेयकाला विरोध करण्यात आला. हे विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन केले.

शुक्रवारी सकाळी काँग्रेसतर्फे प्रांतकचेरीतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे या सर्व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकºयांनी मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. 
 

Web Title: Opposition to the Union Agriculture Bill; Congress agitation at Sangamnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.