शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

नेप्ती उपबाजारात कांद्याचा वांदा; भाव पडल्यामुळे शेतक-यांनी केले आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:46 PM

नेप्ती उपबाजार समितीात गुरुवारी सकाळी कांद्याचे लिलाव सुरु होताच चांगल्या प्रतीच्या कांद्याला १२ ते १४ रुपये भाव व्यापा-यांनी जाहीर केला. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडून उपबाजार समितीबाहेर बाह्यवळण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

अहमदनगर : नेप्ती उपबाजार समितीात गुरुवारी सकाळी कांद्याचे लिलाव सुरु होताच चांगल्या प्रतीच्या कांद्याला १२ ते १४ रुपये भाव व्यापा-यांनी जाहीर केला. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडून उपबाजार समितीबाहेर बाह्यवळण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.मागील आठवड्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळत होता. मात्र, या आठवड्यात बाजारभाव एकदम खाली आले. त्यामुळे शेतक-यांमध्ये संताप पसरला. कांद्याला किमान २० रुपये भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत शेतक-यांनी बाजार समितीत घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर काही वेळातच शेतक-यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडत बाजार समितीसमोरील बाह्यवळण रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केले.गुरुवारी सकाळी लिलाव सुरु झाल्यानंतर बाजार भाव एकदम १२ ते १४ रुपये जाहीर करण्यात आले. त्यामुळे शेतकरी एकदम चिडले. संतप्त शेतक-यांची बाजार समितीच्यावतीने समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, शेतक-यांनी किमान २० रुपये किलो भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर शेतक-यांनी थेट बाह्यवळण महामार्गावरच ठाण मांडले. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली़ बाजार समितीने शेतकरी व व्यापा-यांशी चर्चा करुन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMarket Yardमार्केट यार्ड