शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

साई संस्थानला महिनाभरात नवे विश्वस्त मंडळ

By admin | Published: November 28, 2014 11:59 PM

शिर्डी : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले संस्थानचे विश्वस्त मंडळ नेमणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून महिनाभरात नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे़

शिर्डी : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले संस्थानचे विश्वस्त मंडळ नेमणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून महिनाभरात नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे़ या मंडळात वर्णी लागावी यासाठी अनेकांनी फिल्डींग लावली आहे़एका जनहित याचिकेमुळे २६ मार्च २०११ रोजी न्यायालयाने जयंत ससाणे यांच्या अध्यक्षतेखालील विश्वस्त मंडळ बरखास्त केले होते़ तेव्हापासून संस्थानचा कारभार पहाण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली जिल्हा प्रधान न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे़ या समितीत नगरचे जिल्हाधिकारी व संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे़ पावणेतीन वर्षात आघाडी सरकार अन्य महामंडळा प्रमाणेच संस्थानचे व्यवस्थापन मंडळही नियुक्त करु शकले नाही़ या मंडळात अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सोळा सदस्य आहेत़ आघाडी सरकारच्या फॉर्म्युल्यानुसार शिर्डी देवस्थान काँग्रेसकडे तर सिद्धीविनायक देवस्थान राष्ट्रवादीकडे होते़ शिर्डीत काँग्रेसच्या अध्यक्षांसह आठ सदस्य तर राष्ट्रवादीचे उपाध्यक्षांसह आठ सदस्य नियुक्त करण्यात आले होते़ मात्र या राजकीय नियुक्त्यांनाही न्यायालयात आव्हान देण्यात आले होते़(तालुका प्रतिनिधी)