शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

कोपरगावातील ‘‘त्या’’ दोघांचाही अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 7:33 PM

कोरोनाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.

कोपरगाव : शहरातील शिवाजीरोड येथील ७० वर्षीय वृद्ध व लक्ष्मीनगर येथील ५५ वर्षीय महिला या दोघांना सर्दी, खोकल्याचा त्रास होत होता. त्यांची कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली. त्यात त्यांना न्युमोनियाचा त्रास असल्याचे निष्पन्न झाले. परंतु खबरदारी म्हणून पुढील तपासणीसाठी गुरुवारी( दि.९ एप्रिल ) नगर येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा तपासणी अहवाल शुक्रवारी दुपारी प्राप्त झाला. त्यात दोघांचाही कोरोनाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.शहरातील वरील दोन्ही व्यक्ती त्यांना होत असलेल्या त्रासावर उपचार घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आले होते. त्यांची तपासणी करून एक्स रे काढला असता दोघांनाही न्युमोनियाचा त्रास असल्याचे निदर्शंनास आले. त्यामुळे तात्काळ नगर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे कोरोनाची तपासणी करण्यासाठी पाठविले होते. शुक्रवारी (दि.१०) रोजी त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय