शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

नगर-दौंड मार्ग : एक किलोमीटर रस्त्याला ११ कोटी खर्च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 1:42 PM

मनमाड ते फलटण या राष्ट्रीय महामार्गावरील नगर ते वासुंदे फाटा या ९३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर सुमारे १ हजार ५० कोटी खर्च होणार आहेत.

श्रीगोंदा : मनमाड ते फलटण या राष्ट्रीय महामार्गावरील नगर ते वासुंदे फाटा या ९३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर सुमारे १ हजार ५० कोटी खर्च होणार आहेत. त्यामुळे एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर सुमारे ११ कोटी रूपयांचा खर्च होणार आहे. कोट्यवधी रूपयांचा खर्च होऊनही काही ठिकाणी रस्त्याला आताच तडे गेले आहेत.या महामार्गाचे काम गुजरात राज्यातील अग्रवाल कंपनीमार्फत होत आहे.अग्रवाल कंपनीस ६४७ कोटी रूपयांना हे काम दिले असले तरी वनविभाग व खासगी जमीन आरक्षित करणे, पर्यावरण कामांसाठी सरकारने सुमारे ४०० कोटींची तरतूद केली आहे. सुरूवातीला कंपनीने कामाचा दर्जा चांगला राखला होता. पण गेल्या महिन्यापासून काम लवकर करण्याच्या नावाखाली काँक्रिटीकरणाचे काम खराब झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले आहेत. लोणी व्यंकनाथ जवळ काम सुरू असताना साईडपट्ट्या काँक्रिट कामाच्या खाली उतरल्या आहेत. त्यामुळे या साईडपट्ट्या पुन्हा भरण्याची गरज आहे.रस्त्याच्या कामासाठी कोळगाव परिसरात विनापरवाना टेकड्या फोडून उत्खनन करण्यात आले आहे. वृक्षतोडीचे नियम धाब्यावर बसवून वृक्षतोड करण्यात आली आहे. नवीन झाडे लावण्याचे नियोजनही अजून दिसत नाही. नगर-दौड रस्त्याचे काँक्रिटकरण झाल्यानंतर पुरेसे पाणी २१ दिवस मारले जात नाही. त्यामुळे कामास तडे जात आहेत. याकडे कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे. - भगवान गोरखे, ग्रामस्थ, लोणी व्यंकनाथ.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर