शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
4
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
5
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
8
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
9
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
10
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
11
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
12
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
13
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
14
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
15
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
16
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
17
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
18
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
19
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
20
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

खासदार सदाशिव लोखंडेंच्या फोटोला काळे फासले, शिवसैनिक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 9:50 PM

मंगळवारी (दि. १९) शिवसेनेच्या संगमनेर शहर कार्यालयाबाहेर असलेल्या खासदार लोखंडे यांच्या फोटोला शिवसैनिकांनी काळे फासले.

संगमनेर : खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. ते शिंदे गटाला आणि भाजपला जाऊन मिळाले. लोखंडे यांना आम्ही शिवसैनिक कुठल्याही परिस्थितीत संगमनेर तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी यांनी दिला. मंगळवारी (दि. १९) शिवसेनेच्या संगमनेर शहर कार्यालयाबाहेर असलेल्या खासदार लोखंडे यांच्या फोटोला शिवसैनिकांनी काळे फासले.

शिवसेनेचे नागपूरचे संपर्क प्रमुख नरेश माळवे, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब शेख, उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब हासे, उपशहर प्रमुख विकास डमाळे, दीपक वन्नम, इम्तियाज शेख, गोपाल लाहोटी, युवा सेनेचे तालुका प्रमुख राजू सातपुते, शहर प्रमुख अमोल डुकरे, उपशहर प्रमुख फैजल शेख, गटप्रमुख रवींद्र गिरी, शाखाप्रमुख अजीज मोमीन, महिला आघाडीच्या शहरप्रमुख संगीता गायकवाड, आशा केदारी, सुर्दशन इटप, अनुप म्हाळस, अक्षय गाडे, सचिन साळवे, विजय भागवत, वैभव अभंग, दानिश खान, मुस्ताक पारवे, अक्षय बिल्लाडे, फिरोज कतारी, तौसिफ रंगरेज आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.                         गद्दार हे तुडवलेच जातीलखासदार सदाशिव लोखंडे यांना शिवसैनिकांनी आणि सर्वसामान्यांनी निवडून दिले. मात्र, त्यांचे पक्षासाठी कोणतेही महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले नाही. आजवर त्यांची प्रतिमा ‘मिस्टर इंडिया’ अशीच आहे. त्यांना मतदारसंघातील प्रश्नच समजलेले नाहीत. शिवसैनिकांच्या सुख-दु:खात त्यांचा कधी सहभाग नव्हता. फितूर गटाला ते सामील झाले. शिवसेनेत गद्दारीला अजिबात थारा नाही, गद्दार हे तुडवलेच जातील. असा इशारा शिवसेनेचे नागपूरचे संपर्क प्रमुख नरेश माळवे यांनी दिला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShiv SenaशिवसेनाSadashiv Lokhandeसदाशिव लोखंडे