शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

राधाकृष्ण विखे पाटील यांना मातृशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 8:08 AM

राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्री सिंधूताई बाळासाहेब विखे पाटील यांचे रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.

ठळक मुद्देलोणी येथे अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर: माजी केंद्रीय मंञी, पद्मभूषण(स्व.) बाळासाहेब विखे पत्नी तर मंत्री राधाकृष्ण विखे  विखे पाटील यांच्या मातोश्री सिंधुताई विखे पाटील यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्या ८५वर्षाच्या होत्या.आज प्रवरा ग्रामीण रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी १२वा. प्रवरानगर येथील पद्मश्री विखे कारखान्याच्या डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहासमोरील प्रांगणात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.   त्यांच्या पश्चात जागतिक आरोग्य संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. अशोकविखे, गृहनिर्माण मंञी राधाकृष्ण विखे आणि प्रवरा अभिमत विद्यापिठाचे प्र कुलगुरू डॉ.राजेंद्र विखे ही तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे. खासदार डॉ.सुजय विखे यांच्या त्या आजी होत. तर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या सासू होत.

चार दशकाहून अधिक काळ जिल्ह्यावर राजकीय अधिराज्य गाजविणा-या पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या  राजकीय जडण घडणीत सिंधूताईचा  मोठा वाटा राहिला.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील