शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आमदार संग्राम जगताप म्हणतात....काही अडचण असल्यास थेट संपर्क करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 12:38 PM

नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी शहरातील सर्व खासगी दवाखाने सुरू ठेवावेत. काही अडचण असल्यास डॉक्टर व नागरिकांनी आपल्याशी थेट संपर्क करावा. प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी नगकरांना केले आहे.

अहमदनगर : नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी शहरातील सर्व खासगी दवाखाने सुरू ठेवावेत. काही अडचण असल्यास डॉक्टर व नागरिकांनी आपल्याशी थेट संपर्क करावा. प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी नगकरांना केले आहे.शहरात कोरानाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे़ नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. यासंदर्भात शहरातील डॉक्टरांशी आपण स्वत: संपर्क करत आहोत. खासगी डॉक्टरांनी ओपीडी सुरू ठेवून नागरिकांना सुविधा पुरवाव्यात. जेणे करून त्यांना थेट शासकीय रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही. दवाखान्यांमध्ये स्टाफ उपलब्ध होत नाही, ही अडचण आहे. पण, त्यावर काय करता येईल, याचे नियोजन डॉक्टरांनी करावे. काही अडचणी येत असतील तर त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा. प्रशासनाशी चर्चा करून डॉक्टर व नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येतील. महापालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवांमध्ये खंड पडणार नाही, याची काळजी आयुक्तांसह सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangram Jagtapआ. संग्राम जगतापHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या