शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

वांबोरीत ग्रामरक्षक दलासाठी बोलावलेली सभा तहकूब

By admin | Published: July 05, 2017 2:17 PM

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे ग्रामरक्षक दलाच्या स्थापनेसाठी विशेष ग्रामसभेचे बुधवारी आयोजन करण्यात आले मात्र किरकोळ उपस्थिती असल्याने सभा तहकूब करावी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे ग्रामरक्षक दलाच्या स्थापनेसाठी विशेष ग्रामसभेचे बुधवारी आयोजन करण्यात आले मात्र किरकोळ उपस्थिती असल्याने सभा तहकूब करावी लागली. त्यामुळे ग्रामरक्षक दल केव्हा स्थापन होणार असा उपस्थित केला जात आहे .      राज्यात सर्वत्र दारू बंदी करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून गावपातळी वर ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याचे धोरण सरकारने घेतले आहे. या पार्श्वभूमीवर वांबोरी ग्रामपंचायतीत निवासी नायब तहसीलदार संजय तळेकर यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. यावेळी उपसरपंच दतात्रय गांधले, तलाठी रुपाली टेमक, भाऊसाहेब ढोकणे, सदस्य दतात्रय मोरे आदी उपस्थित होते. एकूण मतदारांच्या किमान ५०% ग्रामस्थ या ग्रामसभेला उपस्थित राहणे आवश्यक होते.