शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

श्रीगोंद्यात महिला आरोपीची कोठडीत प्रसुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 4:33 PM

भिंगाण येथील वैभव पारखे या चिमुकल्याच्या खून प्रकरणातील आरोपी काजल शांतीलाल पारखे हिची न्यायालयीन कोठडीत प्रसुती झाली.

श्रीगोंदा : भिंगाण येथील वैभव पारखे या चिमुकल्याच्या खून प्रकरणातील आरोपी काजल शांतीलाल पारखे हिची न्यायालयीन कोठडीत प्रसुती झाली. न्यायालयीन कोठडीत असताना काजलला प्रसुतीपूर्व वेदना होऊ लागल्या. त्यानंतर लगेच ग्रामीण रुग्णालयात तिला हलविण्यात आले. रुग्णालयात नेताच तिने मुलाला जन्म दिला. ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.अधिक माहिती अशी, भिंगाण येथील वैभव पारखे या सात वर्षांच्या मुलाचा खुन झाला होता. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी वैभव (दीर) यांच्या खून प्रकरणी काजल पारखे (भावजयी) हीला अटक केली होती. काजलला अटक करण्यापुर्वी ती गर्भवती होती. श्रीगोंदा पोलिस स्टेशन मधील महिला पोलिस पोलिस दरमहा काजलचे ग्रामीण रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी करत असत. परंतु काजलने आठवण्याच महिन्यात तिने मुलाला जन्म दिला. काजलला आठ दिवसानंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. पोलिस कोठडीत असताना आज दिला प्रसूतीपुर्व वेदनांचा त्रास होऊ लागला पण काजलने पोलिस कोठडीतून बाहेर काढले. काजलची श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूती सुखरुपाने झाली. मुलाचे वजन कमी आहे पण आई सुखरुप आहे.पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, उपनिरीक्षक निलेश कांबळे, महावीर जाधव हे ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीवेळी उपस्थित होते. पोलीसांनी कोठडीत असताना काजलची काळजी घेऊन माणुसकीचा धर्म पाळला.

 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा