शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

कोपरगाव तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:33 AM

कोपरगाव शहरासह तालुक्यात बुधवारी ( दि.२५ मार्च) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  सर्वदूर विजांच्या कडकडाटासह वादळी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतक-यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

 कोपरगाव : कोपरगाव शहरासह तालुक्यात बुधवारी ( दि.२५ मार्च) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  सर्वदूर विजांच्या कडकडाटासह वादळी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतक-यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.      कोपरगाव तालुक्यातील सर्व गावात बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरवात झाली. काही गावात तुरळक तर पूर्व भागातील सर्वच गावात तब्बल दोन तास वादळीवा-यासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील उभ्या तसेच सोंगणी केलेल्या गहू, हरभरा, कांदा, पिकांचे व डाळिंबासह इतर फळबागांच नुकसान झाले. याशिवाय जनावरांसाठी साठवणूक केलेला ज्वारी, मक्याचा कोरडा चा-याचे नुकसान झाले. बुधवारी पाऊस सुरु झाल्यानंतर कोपरगाव येथील वीज केंद्रावर बिघाड झाल्याने शहरात रात्री साडेदहा वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र ग्रामीण भागातील वारी येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राला कोपरगावहून विद्युत पुरवठा करणारा सवंत्सर येथे वीजवाहक तारांचा खांब वादळात पडला आहे. यामुळे वारी, कान्हेगाव या गावांचा वीज पुरवठा अद्यापपर्यंत खंडित आहे.    दरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी बुधवारी रात्रीच दखल घेत तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी संपर्क साधून शेतक-यांच्या पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. या आस्मानी संकटाने शेतकºयांनी खचून न जाता धीर धरावा. शासन आपल्याबरोबर आहे, असे आवाहन केले आहे. मात्र अचानक आलेल्या या अस्मानी संकटाने शेतकरी पूर्णत: मेटाकुटीला आला आहे.    

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरkopargaon-acकोपरगांवRainपाऊस