शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

कोपरगाव मतदारसंघ निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे आशुतोष काळे आघाडीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 10:13 AM

कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवारआशुतोष काळे दुस-या फेरीनंतर ७१०  मतांनी आघाडीवर आहेत. भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे पिछाडीवर आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. 

 कोपरगाव : कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवारआशुतोष काळे दुस-या फेरीनंतर ७१०  मतांनी आघाडीवर आहेत. भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे पिछाडीवर आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. दुस-या फेरीअखेर राष्ट्रवादीचे आशुतोष काळे १० हजार ७२१ तर आमदार स्नेहलता कोल्हे यांना १० हजार ११ मते पडली आहेत. राजेश परजणे यांना ९३२ तर विजय वहाडणे यांना २६५ मते पडली आहे. राजेश परजणे हे राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे आहे. ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. भाजपकडून स्नेहलता कोल्हे या दसु-यांदा रिंगणात होत्या.

२०१४ मध्ये पहिल्यांदा त्या निवडून आल्या. त्यांनी शिवसेनेचे आशुतोष काळे यांचा जवळपास ३० हजार मतांनी पराभव केला होता. माजी महसूलमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा आहेत. काँग्रेसकडून शंकरराव कोल्हे यांनीही मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 

टॅग्स :Ashutosh Kaleआशुतोष काळेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019