शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

ज्ञानाचा दिवा तेवत ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 2:06 PM

ज्ञानप्राप्तीची क्रिया ही अखंड चालू असते. ज्ञान हा तिसरा डोळा आहे. तो डोळा उघडा ठेवून अंतरंगातील ज्ञानाचा दिवा प्रकट करा. डोळे हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. डोळे नसतील तर जगातील सौंदर्य पाहता येत नाही.

सन्मतीवाणीज्ञानप्राप्तीची क्रिया ही अखंड चालू असते. ज्ञान हा तिसरा डोळा आहे. तो डोळा उघडा ठेवून अंतरंगातील ज्ञानाचा दिवा प्रकट करा. डोळे हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. डोळे नसतील तर जगातील सौंदर्य पाहता येत नाही. शिक्षित लोक सुध्दा अनेकदा अज्ञानी असतात. ज्ञानपंचमीला सौभाग्यपंचमी असेही म्हणतात. ज्ञानाची जितकी जास्त तुम्ही आराधना कराल तितके सौभाग्य तुम्हाला प्राप्त होईल. ज्ञानाचा दिवा उजळला तर भाग्यप्राप्ती होते. सध्याचे युग बुध्दी विकासाचे आहे. हल्लीची लहान मुले कुशाग्र बुध्दीची आहेत. लहान  मुलांच्या बुध्दीचा विकास करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. तसे झाले तर हिच मुले भविष्यात प्रगतीचा कळस गाठतील. केवळ शाब्दिक ज्ञान असणारे व्यक्ती पंडित नसतात. अहंकार हा ज्ञानप्राप्तीमधील एक अडथळा आहे. म्हणूनच ज्यांना ज्ञानप्राप्ती करावयाची असेल  त्यांनी अहंकार बाजूला ठेवलाच पाहिजे. ज्ञानप्राप्ती ही कठीण आहे पण ते पचविणे सुध्दा सोपे नाही. समर्पित भावनेनेच ज्ञान मिळविता येते. ज्ञानप्राप्ती करिता आधी मनाची तयारी करावयास हवी. मानसिक तयारी असेल तरच सखोल ज्ञान मिळू शकते. ज्यांच्यापासून आपणास ज्ञान मिळवायचे आहे त्यांचा आदर केला पाहिजे. अध्ययन हा समुद्र आहे. ज्ञान अज्ञानाचा अंधकार दूर करते. ज्ञानाचा दिवा सतत पेटता ठेवा म्हणजे जगातील सौंदर्य पाहता येईल. ज्ञानप्राप्तीचे ध्येय ठेवून जीवनाची वाटचाल करीत रहा. ज्ञानप्राप्तीमुळे जीवनाची दिशा बदलते.    

- पू.श्री.सन्मती महाराज.

टॅग्स :Shrirampurश्रीरामपूरJain Templeजैन मंदीर