जेऊरमध्ये जीप उलटली : ६ महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 05:21 PM2018-08-18T17:21:32+5:302018-08-18T17:21:40+5:30

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील जेऊर येथील महावितरण कंपनीच्या चौकात खासगी प्रवाशी वाहतूक करणारी काळी पिवळी जीप शनिवारी सकाळी उलटली.

Jeep broke into Jeur: 6 women injured | जेऊरमध्ये जीप उलटली : ६ महिला जखमी

जेऊरमध्ये जीप उलटली : ६ महिला जखमी

Next

केडगाव : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील जेऊर येथील महावितरण कंपनीच्या चौकात खासगी प्रवाशी वाहतूक करणारी काळी पिवळी जीप शनिवारी सकाळी उलटली. या अपघातात चालकासह ६ महिला जखमी झाल्या. नेवासा तालुक्यातील मजूर महिला जेऊर परिसरात मजुरीच्या कामासाठी निघाल्या होत्या. जखमींना उपचारासाठी नगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Jeep broke into Jeur: 6 women injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.