शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

कर्जतमध्ये एसटी डेपोसाठी जागरण गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:11 PM

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्जत येथील बस डेपोसाठी सोमवारी सकाळपासून ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व नागरिकांच्यावतीने कर्जत बस स्थानकावर धरणे आंदोलन व जागरण गोंधळ घालण्यात आला.

कर्जत : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्जत येथील बस डेपोसाठी सोमवारी सकाळपासून ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व नागरिकांच्यावतीने कर्जत बस स्थानकावर धरणे आंदोलन व जागरण गोंधळ घालण्यात आला.जलसंधारणमंत्री व पालकमंत्री राम शिंदे यांचा हा मतदारसंघ असून, १ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कर्जत बस डेपोची घोषणा होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात बस डेपो मंजूर करा, अशा घोषणाही विद्यार्थ्यांनी दिल्या होत्या. 

गेल्या अनेक वर्षांपासून कर्जत बस डेपोसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, शासनाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे सोमवारी सकाळपासून कर्जत बस स्थानकातच ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व नागरिकांच्यावतीने धरणे आंदोलन सुरु करण्यात आले. तसेच जागरण गोंधळ घालून बस डेपोच्या कामासाठी पैसे गोळा करुन सरकारचा निषेध करण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हरिश्चंद्र काळे, छाया पडवळकर, शाहजान सय्यद, शोभा पवार, जयसिंग निंबोरे, निवृत्ती गिरी, बबन तपसे, रमेश थोरात, किसन शिंदे, बाबा भैलुमे, दामु बादल आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत