शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

डोक्यात कुदळ घालून पतीचा खून : पत्नीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 4:50 PM

दारू पिऊन येणाऱ्या पतीच्या रोजच्या भांडणास कंटाळलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यात विटा व कुदळीचे घाव घालून खून केल्याची घटना १३ आॅगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास शहरातील मोहिनीराज नगरात घडली.

कोपरगाव : दारू पिऊन येणाऱ्या पतीच्या रोजच्या भांडणास कंटाळलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यात विटा व कुदळीचे घाव घालून खून केल्याची घटना १३ आॅगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास शहरातील मोहिनीराज नगरात घडली.घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रघुनाथ लहानू गायकवाड (वय ४८) व त्याची पत्नी शांताबाई (वय ४०) शहरातील मोहिनीराज परिसरात राहतात. सोमवारी रात्री रघुनाथ दारू पिऊन घरी आला. त्याचे पत्नीशी कडाक्याचे भांडण झाले. नेहमीच्या या त्रासाला कंटाळलेल्या शांताबाईने रघुनाथला मारण्यास सुरवात केली. दोघांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. संतापलेल्या शांताबाईने प्रथम विटाने व नंतर कुदळीने डोक्यात मानेवर वार केले. यात जखमी झालेल्या रघुनाथचा जागीच मृत्यू झाला. अशा आशयाची फिर्याद मयत रघुनाथचा भाऊ बाळासाहेब गायकवाड याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर आरोपी शांताबाईस अटक केली आहे .घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव