शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पत्नीवर प्राणघातक हल्ला करणा-या पतीला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 6:04 PM

पत्नीवर चाकुने प्राणघातक हल्ला करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या पतीला जिल्हा न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अहमदनगर : पत्नीवर चाकुने प्राणघातक हल्ला करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या पतीला जिल्हा न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी शुक्रवारी(दि़२८) हा निकाल दिला. सतीश श्रीराम कसबेकर (वय ३९) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या हल्ल्यात संगीता सतीश कसबेकर ही जखमी झाली होती. सतीश हा जातेगाव फाटा येथे एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होता. त्याने दुस-या एका महिलेशी लग्न केले होते. या कारणातून संगीता व सतीश यांच्यात भांडण होऊन संगीता ही तिच्या दोन मुलांसोबत माहेरी इंदापूर येथे राहण्यास गेली होती. मुलांना इंदापूर येथे शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्यांना शाळेचा दाखल घेण्यासाठी पिता म्हणून सतीश याची स्वाक्षरी हवी होती. यासाठी संगीता व तिची मुलगी २५ जून २०१८ रोजी सतीश काम करीत असलेल्या जातेगाव फाटा येथील हॉटेलमध्ये गेली होती. आरोपी संगीताला तो राहतो त्या खोलीत घेऊन जात असताना त्याने तिच्यावर चाकूने हल्ला करून तिला जखमी केले. यावेळी तिच्या मुलीने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी संगीताला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात सतीश कसबेकर याच्याविरोधात संगीता हिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व राजेंद्र भोसले यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड़ केदार केसकर यांनी काम पाहिले. सरकारी  पक्षाच्यावतीने एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. समोर आलेले साक्षीपुरावे व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली. केसकर यांना पैरवी अधिकारी हेड कॉस्टेबल एम़ए़थोरात व आदिक यांनी सहकार्य केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी