दुधाला दरवाढ द्या, सरकारचा निषेध करीत विखेंचे लोणीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 11:34 AM2020-08-01T11:34:35+5:302020-08-01T11:35:20+5:30

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे शनिवारी (१ आॅगस्ट) सकाळी आमदार राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणीत दूध उत्पादक शेतक-यांनी आंदोलन केले. विखे यांनी महाआघाडी सरकारचा निषेध करीत दुधाला ३० रुपये हमी भाव द्या. १० रुपये लिटर अनुदान द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Give milk price hike, Vikhen's agitation in butter protesting the government | दुधाला दरवाढ द्या, सरकारचा निषेध करीत विखेंचे लोणीत आंदोलन

दुधाला दरवाढ द्या, सरकारचा निषेध करीत विखेंचे लोणीत आंदोलन

Next

लोणी :  राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे शनिवारी (१ आॅगस्ट) सकाळी आमदार राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणीत दूध उत्पादक शेतक-यांनी आंदोलन केले. विखे यांनी महाआघाडी सरकारचा निषेध करीत दुधाला ३० रुपये हमी भाव द्या. १० रुपये लिटर अनुदान द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, विकास संस्थेचे अध्यक्ष चांगदेव विखे, सिनेट सदस्य अनिल विखे, सुभाष विखे, किसनराव विखे, संपतराव विखे, मुरलीधर विखे, नाना म्हस्के, वसंतराव विखे, अशोक धावणे, बाळासाहेब वाबळे, भाऊसाहेब विखे, बद्री विखे, नवनीत साबळे, सचिन विखे, विकास म्हस्के, काशिनाथ म्हस्के, संतोष विखे, संजय म्हस्के आदींसह शेतकरी उपस्थित होते.
 

Web Title: Give milk price hike, Vikhen's agitation in butter protesting the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.