शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

एसटी कर्मचा-यांना सन्मानजनक वेतन द्या - भापकर गुरूजी यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 6:42 PM

एसटी कर्मचारी आज तुटपुंज्या पगारात उत्तम सेवा देत आहेत. शासनाने त्यांच्या सेवेची, कामाची कदर करून त्यांना सन्मानजनक वेतन द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक भापकर गुरूजी यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे.

अहमदनगर : एसटी कर्मचारी आज तुटपुंज्या पगारात उत्तम सेवा देत आहेत. शासनाने त्यांच्या सेवेची, कामाची कदर करून त्यांना सन्मानजनक वेतन द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक भापकर गुरूजी यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे.आज एसटी सेवेशिवाय प्रवासाची कल्पनाही होऊ शकत नाही. मध्यंतरी एसटी कर्मचा-यांनी संप केला, तेव्हा झालेल्या गैरसोईवरून प्रवाशांना एसटीचे महत्व समजले. म्हणजे एसटीशिवाय तासभरही प्रवाशी दम काढू शकत नाही. एवढी ही महत्वाची एसटी सेवा वर्षाचे ३६५ दिवस आणि दिवसाचे चोवीस तास नित्यनियमाने आणि प्रामाणिकपणे करणाºया एसटी कर्मचा-यांची अवस्था पुरेशा वेतनाअभावी दयनीय आहे. आताच्या त्यांच्या वेतनाचा विचार केला तर त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण कसेबसे होते. पेन्शनची सोय नसल्याने सेवानिवृत्तीनंतर त्यांचे जीवन कष्टमय ठरते. स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वांना सुखकर व सुरक्षित प्रवाशीसेवा देणाºया या कर्मचा-यांना एसटी महामंडळाने पुरेशा सवलती व सरकारी कर्मचा-यांप्रमाणे वेतन द्यावे.आजच्या महागाईचा विचार करता एसटी कर्मचाºयांना योग्य मोबदला व चांगले वेतन द्यावी, अशी मागणी भापकर गुरूजी यांनी केली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरstate transportराज्य परीवहन महामंडळ