शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

गुन्हा मागे घेण्याकरिता राहात्यात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 5:57 PM

राहाता नगर परिषदेचे नगरसेवक व नागरिकांवरील सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीकरिता शनिवारी शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढून आपल्या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांना देण्यात आले.

राहाता : राहाता नगर परिषदेचे नगरसेवक व नागरिकांवरील सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीकरिता शनिवारी शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढून आपल्या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांना देण्यात आले.राहाता नगर परिषदेव्दारे शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात होता. या कारणाने राहाता नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सागर लुटे, सचिन गाडेकर यांच्यासह बाळासाहेब गिधाड यांनी राहाता नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक भाग्योदय परदेशी यांनी गढूळ पाण्याचा हार घालून गांधीगीरी केली होती. यातून परदेशी यांनी उपनराध्यक्ष, नगरसेवकांसह इतरांविरुध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी सर्वपक्षीयांच्या वतीने निषेध मोर्चा काढून नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको करीत आदोलन केले. आठ दिवसात गुन्हे मागे घेतले नाही तर तीव्र आदोलन करण्यात येईल या प्रकारचा इशारा देण्यात आला. यावेळी रावसाहेब खेवरे, नाना बावके, संजय सोमवशी, संजय शिंदे, भरत आनाप, राजेंद्र अद्रवाल, कैलास सदाफळ, रामदास सदाफळ, अनिता जगताप, शारदा गिधाड, विनायक निकाळे यांच्या सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता