शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अण्णांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : जिल्हा प्रशसनाला बांगड्यांचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 5:26 PM

मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी दालनातून बाहेर आले नाहीत. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला निवेदन चिकटवून प्रशासनाला बांगड्यांचा आहेर दिला.

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. परंतु मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी दालनातून बाहेर आले नाहीत. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला निवेदन चिकटवून प्रशासनाला बांगड्यांचा आहेर दिला.नगरमधील शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला दुपारी २ वाजता प्रारंभ झाला. ‘‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अण्णा तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, शेतकऱ्यांची कर्ज माफी झालीच पाहिजे, हमीभाव आमच्या हक्काचा,’’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. जिल्हाधिका-यांनी निवेदन घ्यायला यावे, अशी मागणी आंदोलकांची होती. मात्र, जिल्हाधिकारी निवेदन घ्यायला आले नाहीत़ त्यामुळे आंदोलक संतप्त झाले़ त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाच महिलांनी जिल्हा प्रशासनाला पाच महिलांनी बांगड्यांचा आहेर देत प्रशासनाचा निषेध केला.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेAhmednagarअहमदनगर