शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

साईनगरीत पतसंस्थांसाठी प्रशिक्षण व संशोधन मंदिराची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 6:41 PM

राज्यातील पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच पतसंस्था चळवळ सक्षमीकरणाबाबत संशोधन होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन व बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वतीने शिर्डीत प्रशिक्षण व संशोधन मंदिराची कायमस्वरूपी उभारणी करण्यात आली आहे़

शिर्डी : राज्यातील पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच पतसंस्था चळवळ सक्षमीकरणाबाबत संशोधन होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन व बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वतीने शिर्डीत प्रशिक्षण व संशोधन मंदिराची कायमस्वरूपी उभारणी करण्यात आली आहे़.या वास्तूचा उद्घाटन समारंभ शनिवार २३ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे व बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी दिली़या वातानुकूलित इमारतीत १६० प्रतिनिधींची निवासाची व्यवस्था होईल. एकाच वेळी एक हजार प्रतिनिधी प्रशिक्षण घेऊ शकतील़ पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या डिपॉझिट गॅरंटी कार्पोरशनचे कामकाज काही कारणांमुळे बंद करावे लागले आहे़ परंतु या संस्थेला झालेल्या नफ्यातून व बुलढाणा अर्बनच्या सहकार्याने या प्रशिक्षण व संशोधन केंद्राची उभारणी झाल्याचे कोयटे म्हणाले. या केंद्रामार्फत तीन महिन्यांच्या संशोधनातून पतसंस्थांसाठी एनीवेअर बँकीग, क्रेडिट स्कोअर व आय़ एम़ पी़ एस़ या अत्याधुनिक तंत्र प्रणालीचे संशोधन पूर्ण केले आहे.