शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

श्रीगोंद्यात मिठाईचे पैसे मागितल्यामुळे मिठाई दुकानाचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:24 PM

श्रीगोंद्यात विजमंडळाच्या उपभियंत्याला मिठाईचे पैसे मागितल्याचा राग धरून मिठाई दुकानदाराच्या दुकानाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे या मिठाई मालकाचे ७० हजाराचे नुकसान झाले आहे, अशी तक्रार तुलसीदास चौधरी यांनी श्रीगोंदा पोलिसांकडे दाखल केली आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंद्यात विजमंडळाच्या उपभियंत्याला मिठाईचे पैसे मागितल्याचा राग धरून मिठाई दुकानदाराच्या दुकानाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे या मिठाई मालकाचे ७० हजाराचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी व संबंधित उपअभियंत्यावर कारवाई करावी, अशी तक्रार तुलसीदास चौधरी यांनी श्रीगोंदा पोलिसांकडे दाखल केली आहे.श्रीगोंदा शहरातील तुलसी स्वीटहोममध्ये उपअभियंता चौगुले यांनी मिठाई घेतली असता दुकानदाराचे चालक तुलसीदास चौधरी यांनी त्याचे पैसे मागितले. यावेळी उपअभियंत्याने मी विजमंडळात अधिकारी असून मी पैसे देणार नाही असे सांगून तुझ्या दुकानाचा वीजपुरवठा खंडित करतो असे म्हणून ते निघून गेले आणि दुसºया दिवशी त्यांनी दोन कर्मचारी पाठवून या तुलसी स्वीटहोम दुकानाचे वीजमीटर काढून नेले व त्याची तोडफोड करून तो नादुरुस्त करून दुसरे वजीमिटर बसवून वाढवा युनिटचे बिल देऊन ते भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी त्यांनी दुकांनदारास दिली. उपअभियंता चौगुले यांच्या सांगण्यावरून या मिठाईच्या दुकानाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे या दुकांनदाराचे ७० हजाराचे नुकसान झाले असून त्याची भरपाई मिळावी व सदर उपअभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी तुलसी स्वीटहोमचे मालक तुलसीराम गंगाराम चौधरी यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

मला शासनाचा पगार मिळतो

मला शासनाचा पगार मिळतो. त्यामुळे कुणाला पैसे मागण्याचे कारण नाही. स्वीट होममध्ये मीटरचा डिस्प्ले दिसत नव्हते म्हणून मीटर काढून नेले. मात्र त्यांनी माझ्या विरोधात खोटी फिर्याद दिली. त्या व्यक्तीच्या विरोधात मीटरमध्ये फेरफार करून चोरून वीज वापरली अशी तक्रार देणार आहे, अशी माहिती उपअभियंता चौगुले यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरणShrigondaश्रीगोंदा