शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

जामखेडच्या बालिकेनं केले केसाचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 2:06 PM

बारा वर्षीय कश्मीराने आपले लांबसडक व घनदाट असलेले २४ इंच लांबीचे केस दान केले.

जामखेड : बारा वर्षीय कश्मीराने आपले लांबसडक व घनदाट असलेले २४ इंच लांबीचे केस दान केले. कर्करोग पिडीतांना दान करण्यासाठी मुंबईतील ‘मदत चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेला टोप बनवण्यासाठी दान केले आहेत.जामखेड येथील मार्बल व्यावसायिक सचिनकुमार व चेतना भंडारी या दाम्पत्याला चिराग व काश्मिरा ही दोन अपत्य. कश्मिरा ही जामखेड येथील खेमानंद इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत आहे. शालेय शिक्षण ती विशेष प्राविण्याने उत्तीर्ण होत आहे. कश्मिराला काहीतरी दान करण्याची इच्छा होती. कर्करोगग्रस्तांना केमोथेरपीच्या उपचारामुळे डोक्यावरचे केस गमवावे लागतात. या उपचारामुळे त्यांच्या डोक्यावर पुन्हा केस उगवणे अवघड असते. त्यामुळे अशा रुग्णांसाठी मुंबईतील ‘मदत चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था कार्य करते. या संस्थेच्या वतीने त्यांना दान मिळालेल्या केसांचा टोप बनवून या रूग्णांना देण्यात येतात.  कश्मिराने आपल्या आईवडिलांकडे आपले लांबसडक, काळेभोर २४ इंच लांबीचे केस दान करण्याचा हट्ट धरला. आई-वडीलांनी तिच्या सामाजिक कार्याला साथ दिली. २४ इंच लांबीचे केस कापून घेतले. व्यवस्थित पॅकिंग करून मुंबई येथील मदत चॅरिटेबल ट्रस्टला पाठवले.                     

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड