शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

शाळकरी मुलाचा डेंग्यूने मृत्यू; वरूर येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 6:43 PM

 शेवगाव तालुक्यातील वरूर बुद्रूक येथील एका शाळकरी (इयत्ता आठवी) मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला.

 शेवगाव : तालुक्यातील वरूर बुद्रूक येथील एका शाळकरी (इयत्ता आठवी) मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.अनिकेत रावसाहेब तुजारे (वय १४) असे मृत मुलाचे नाव आहे.अनिकेत तुजारे हा वरूर येथील एका माध्यमिक विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकत होता. ताप आल्याने अनिकेतला शेवगावच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी दोन दिवस उपचार केले. अनिकेतला डेंग्यूचे निदान झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले. येथे उपचार सुरू असतानाच शुक्रवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. वरू बुद्रूक व वरूर खुर्दमध्ये डेंग्युसदृश आजाराचे अनेक रुग्ण आहेत. मात्र, आरोग्य विभागाने वेळीच उपाययोजना न केल्याने विद्यार्थ्याचा बळी गेल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने कचरा उचलण्यासाठी खरेदी केलेली घंटागाडी बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. अनिकेतच्या मागे आजी, आजोबा, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.    वरूर येथील एका १४ वर्षाच्या मुलाचा डेंग्युमूळे मृत्यू झाला आहे. शेवगाव येथे रक्त तपासणी केली असता डेंग्युचा पॉझिटिव्ह अहवाल आला होता. त्याच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, असे शेवगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ सलमा हिराणी यांनी सांगितले.   

टॅग्स :dengueडेंग्यूShevgaonशेवगाव