शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

शेततळ्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू : नेवासा तालुक्यातील झापवाडीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 3:14 PM

नेवासा तालुक्यातील झापवाडी येथील शेतकरी रवींद्र बबनराव जरे (वय-४५) आणि ज्योती रवींद्र जरे (वय-४३) या शेतकरी दापत्यांचा शेततळ््यात बुडून मृत्यू झाला.

सोनई : झापवाडी (ता. नेवासा) येथील शेतकरी रवींद्र बबनराव जरे (वय ४५) व पत्नी ज्योती रवींद्र जरे (वय -४३) या शेतकरी दांपत्यांचा दुदेर्वी मृत्यू झाला. शेततळ्यात पाय घसरून पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. लोहगाव शिवारात मंगळवार (दि.५) रोजी रात्रीच्या सुमारास घडली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.  बुधवारी सकाळी मुलगा व सुन घरात नसल्यामुळे शोधाशोध करण्यात आली. यावेळी शेततळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आल. शेततळ्याच्या काठावरती चप्पल, टॉर्च आढळून आले. तसेच रस्सीचे एक टोक पाण्यात तर दुसरे टोक काठावर आढळले. मुलगा रवींद्र व सून ज्योती हे मंगळवारी  रात्री पाणी देण्यासाठी शेतात गेल्याचे वडील बबनराव जरे यांनी पोलीस जबाबात म्हटले आहे. लोहगावचे पोलीस पाटील सोपान ढेरे यांच्या फिर्यादीवरून  सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात वडील बबनराव जरे,आई हिराबाई, मुलगा हर्षवर्धन व मुलगी हर्षदा असा परिवार आहे. हर्षवर्धन हा इयत्ता अकरावीमध्ये शिकत असून मुलगी हर्षदा ही पुणे येथे शिक्षणासाठी आहे.बुधवारी दुपारी चार वाजता झापवाडी येथिल जरे वस्तीवर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर