शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नगर शहरातील दाळ मंडई, तोफखाना भागात प्रत्येकी पाच बाधित रुग्ण, पाईपलाईन रोडवर कोरोनाने खाते उघडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 6:55 PM

अहमदनगर- रविवारी सायंकाळी जिल्ह्यात १३ जण वाढले. त्यामुळे एकाच दिवसात पुन्हा २५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या तेरांमध्ये नगर शहरातील १२, तर एक भिंगार शहरातील आहे. 

अहमदनगर- रविवारी सायंकाळी जिल्ह्यात १३ जण वाढले. त्यामुळे एकाच दिवसात पुन्हा २५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या तेरांमध्ये नगर शहरातील १२, तर एक भिंगार शहरातील आहे. 

आज सायंकाळी एकूण १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील ०५, ढवण वस्ती येथील एक, पाइप लाइन पद्मा नगर येथील एक, आडते बाजार येथील ०५ आणि भिंगार येथील एक रुग्ण बाधित आढळून आले आहे.*आज सकाळी १२ व्यक्ती बाधित आढळून आल्या होत्या. दिवसभरात एकूण २५ बाधित रुग्ण आढळून आले.पाईपलाईन रोडवर कोरोनाने प्रथमच खाते उघडले आहे. पाईपलाईन रोडवर दोन जण बाधित आहेत. त्यामध्ये एक भिस्तबाग नाका आणि दुसरा यशोदानगर समोरील पद्मानगरमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे.