शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

पिंपळनेरमध्ये आमदार विजय औटी यांच्या  पुतळ्याचे  दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:47 AM

पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रूक येथील एका कार्यक्रमात मराठा समाजाविषयी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज पिंपळनेर येथे औटींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

राळेगणसिद्धी : पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रूक येथील एका कार्यक्रमात मराठा समाजाविषयी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज पिंपळनेर येथे औटींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी एक दिवस गाव बंद ठेवून आमदार औटी यांचा निषेध केला.रविवारी वडनेर बुद्रूक येथे आमदार विजय औटी यांच्या प्रमुख उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे झालेल्या एका कार्यक्रमात आमदार औटी यांनी भाषणातून मराठा समाजाबाबत अपशब्द वापरले. याची व्हिडिओक्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे येथील मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. त्यानुसार पिंपळनेर येथील मराठा समाजातील तरूणांनी आज सकाळीच गावातील मुख्य चौकात आमदार औटींच्या पुतळ्याचे दहन करून त्यांचा निषेध केला. यावेळी मराठा समाजातील तरुणांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. सुभाष गाजरे, पोपट रासकर, देवेंद्र लटांबळे, दादा लटांबळे, संदीप शिर्के, विक्रांत गाजरे, सोमनाथ गाजरे, नवनाथ रासकर, संतोष रासकर, दत्तात्रय लटांबळे, अनिल सोनटक्के, सुजित वाढवणे, शैलेश गाजरे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर