शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

औरंगपूर येथील बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह तीन दिवसानंतर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:01 PM

कोरडगाव : पाथर्डी तालुक्यातील औरंगपूर येथील अशोक रावसाहेब काकडे (वय ४८) हे मंगळवारी (दि. १७) बंधा-यावर अंघोळीसाठी गेले असता पाय घसरुन पडले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र, गेले दोन दिवस होऊनही त्यांचा मृतदेह सापडला नव्हता. अखेर गुरुवारी पहाटे त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.औरंगपूर येथील अशोक रावसाहेब काकडे हे शेतातील काम ...

कोरडगाव : पाथर्डी तालुक्यातील औरंगपूर येथील अशोक रावसाहेब काकडे (वय ४८) हे मंगळवारी (दि. १७) बंधा-यावर अंघोळीसाठी गेले असता पाय घसरुन पडले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र, गेले दोन दिवस होऊनही त्यांचा मृतदेह सापडला नव्हता. अखेर गुरुवारी पहाटे त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.औरंगपूर येथील अशोक रावसाहेब काकडे हे शेतातील काम संपवून अंघोळ करण्यासाठी मंगळवारी दुपारी ४ वाजता येथील बंधा-यावर अंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा पाय घसरुन ते पाण्यात पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक तरुण व अहमदनगर येथील अग्निशमन पथकातील जवान यांच्या मदतीने या बंधा-यामध्ये शोधमोहीम राबविण्यात आली. बुधवारी रात्री उशीरापर्यंत काकडे यांचा मृतदेह सापडला नव्हता. तसेच पोलीस यंत्राणांकडून वेगवेगळ्या शक्यताही तपासण्याचे काम सुरु होते. परंतु तपास लागला नव्हता. या बंधा-याजवळ घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थ ग्रामस्थ तळ ठोकून होते. गुरुवारी (दि़ १९) पहाटे ४ वाजण्याच्या सुमाराच काकडे यांचे पार्थिव पाण्यावर तरंगताना निदर्शनास आले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ते बाहेर काढण्यात आले असून तहसील अधिका-यांच्या उपस्थितीत पोलिसांनी जबाबाची प्रक्रिया पूर्ण करुन काकडे यांच्यावर औरंगपूर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अशोक काकडे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :AhmadnagarअहमदनगरWaterपाणीDeathमृत्यू