शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

आशियाई कुस्ती स्पर्धेत भाग्यश्री फंडने पटकावले कांस्यपदक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 2:43 PM

कझागिस्तान मध्ये झालेल्या  एशियन चॅम्पियन सबजुनिअर कुस्ती स्पर्धेमध्ये 61 किलो वजनी गटात भाग्यश्री फंड हीने कांस्यपदक पटकविले.

श्रीगोंदा : कझागिस्तान मध्ये झालेल्या  एशियन चॅम्पियन सबजुनिअर कुस्ती स्पर्धेमध्ये 61 किलो वजनी गटात भाग्यश्री फंड हीने कांस्यपदक पटकविले. भाग्यश्री फंड हिला भारतीय महिला कुस्ती टीमचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. भाग्यश्रीने पहिल्या फेरीत चीनची मल्ल झागी वाय हीला 10 विरूध्द 0 गुणांनी पराभूत केले. दुस-या फेरीत जपानची इचूंदा हिच्यावर 6 विरूद्ध 0 गुणांनी मात केली. तिस-या फेरीत मात्र उझबेकीसतानची सोबीरोवा हीने भाग्यश्रीला पराभूत केले. या पराभवामुळे भाग्यश्रीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.‘‘आंतरराष्ट्रीय पातळीवरील माझी दुसरी स्पर्धा होती. जपानमध्ये मला रौप्यपदक तर कझागिस्तान कांस्यपदक मिळाले आहे. पुढे अधिक कष्ट घेऊन भारतवासीयांचे स्वप्न साकार करण्याचा विश्वास आहे ’’ अशी प्रतिक्रिया भाग्यश्री फंड हीने लोकमतला दिली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर