शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

श्रीगोंद्यात पत्रकारावर हल्ला; तिघांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 10:55 AM

श्रीगोंदा येथील  पत्रकार शिवाजी साळुंके हे  सोमवारी सकाळी औटेवाडी येथील कुकडी वितरिकेवर भगदाडाचे फोटो व वार्तांकन करण्यासाठी गेले होते. यावेळी येथे जमावबंदीचा आदेश मोडून  ५ ते ६ जणांनी  त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील  पत्रकार शिवाजी साळुंके हे  सोमवारी सकाळी औटेवाडी येथील कुकडी वितरिकेवर भगदाडाचे फोटो व वार्तांकन करण्यासाठी गेले होते. यावेळी येथे जमावबंदीचा आदेश मोडून  ५ ते ६ जणांनी  त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.  पत्रकार शिवाजी सांळुके यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी स्वत: लक्ष घातले. पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने औटीवाडीत जाऊन मंगळवारी भल्या पहाटे तीन जणांना अटक केली आहे. दोन आरोपी मोबाईल बंद करून फरार झाले आहेत.      याप्रकरणी आबा सखाराम औटी, दशरथ आण्णा औटी, ज्ञानदेव औटी, भरत औटी, आबा औटी (रा.श्रीगोंदा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी श्रीगोंद्यातील पत्रकारांनी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची भेट घेऊन आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली. त्यावर पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी स्वत: कडे तपास घेऊन तीन आरोपी गजाआड केले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाCrime Newsगुन्हेगारी