शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
4
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
5
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
6
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
7
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
8
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
9
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
10
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
11
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
13
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
14
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
15
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
16
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
17
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
18
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
19
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
20
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका

कोळपेवाडी दरोड्यातील आणखी एका आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 10:46 AM

तालुक्यातील कोळपेवाडी येथे १९ आॅगस्ट रोजी लक्ष्मी ज्वेलर्स या घाडगे बंधूंच्या दुकानावर दरोडा टाकून गोळीबार करुन एकाचा खून करुन दुसऱ्यास जखमी केले होते.

कोपरगाव : तालुक्यातील कोळपेवाडी येथे १९ आॅगस्ट रोजी लक्ष्मी ज्वेलर्स या घाडगे बंधूंच्या दुकानावर दरोडा टाकून गोळीबार करुन एकाचा खून करुन दुसऱ्यास जखमी केले होते. यातील आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ९ वा आरोपी सुंदरलाल रंधवा भोसले (रा. हिंगणी, ता. कोपरगाव) याला रविवारी पोलिसांनी सापळा लावून हिंगणी येथून ताब्यात घेतले.कुप्रसिद्ध पपड्या गँगने हा दरोडा टाकल्याचे पोलिसात निष्पन्न झाले होते. यातील सर्व ९ आरोपींची ओळख परेड झाली असून त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती तपासी अधिकारी शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी दिली.आरोपी सुंदरलाल भोसले यास जेरबंद करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक आशिष शेळके, सहायक फौजदार संजय पवार, पोलीस हवालदार इरफान शेख, सुरेश पवार, अरविंद गुंजाळ, पोलीस नाईक अशोक शिंदे, असिर सय्यद, धनंजय महाले आदींच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव