शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

अमिताभ, सचिनला बँ्रड अँबेसिडर नेमण्याचा प्रस्ताव अखेर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 4:32 PM

शिर्डी : साईबाबा संस्थानने अमिताभ बच्चन किंवा सचिन तेंडूलकर यांना बँ्रड अँबेसिडर नेमण्याचा प्रस्ताव अखेर अधिकृतपणे रद्द केला. साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त साई संस्थानने प्रचार व प्रसारासाठी सुप्रसिद्ध व्यक्तींची ब्रँड अँबेसिडर म्हणून नेमणूक करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू केला होता. या नेमणुकीस साईभक्तांमधून तीव्र विरोध होत होता. तसेच यावर प्रचंड टीका ...

ठळक मुद्देसाई संस्थान : साईभक्त हेच बँ्रड अँबेसिडर
शिर्डी :साईबाबा संस्थानने अमिताभ बच्चन किंवा सचिन तेंडूलकर यांना बँ्रड अँबेसिडर नेमण्याचा प्रस्ताव अखेर अधिकृतपणे रद्द केला.साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त साई संस्थानने प्रचार व प्रसारासाठी सुप्रसिद्ध व्यक्तींची ब्रँड अँबेसिडर म्हणून नेमणूक करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू केला होता. या नेमणुकीस साईभक्तांमधून तीव्र विरोध होत होता. तसेच यावर प्रचंड टीका झाली होती. अखेर हा ब्रँड अँबेसिडर नेमण्याचा प्रस्ताव संस्थानने अधिकृतपणे रद्द केला आहे. साईभक्त हेच आता ब्रँड अँबेसिडर आहेत. त्यामुळे नवीन कोणी ब्रँड अँबेसिडर नेमण्याची गरज नसल्याचे सांगत याबाबतचा प्रस्ताव रद्द केल्याचे संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.