शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

अहमदनगर महापालिकेवर पुन्हा भगवा फडकेल : उध्दव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 3:32 PM

लवकरच अहमदनगर महापालिकेची निवडणुक होणार आहे. शहरातील सेनेचे कार्यकर्ते जनतेसाठी काम करताना दिसत आहेत.

अहमदनगर : लवकरच अहमदनगर महापालिकेची निवडणुक होणार आहे. शहरातील सेनेचे कार्यकर्ते जनतेसाठी काम करताना दिसत आहेत. त्यामुळे मला प्रचाराला येण्याची गरज नाही. महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा जोमाने फडकल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अहमदनगर शहरातील जाहीर सभेत केले.नगरला एक चांगला इतिहास आहे. अनेक चांगल्या माणसांच्या नावाने नगरची ओळख समृध्द झाली आहे. मात्र आजचे नगर गुन्हेगारीचे झाले आहे. आजचं नगर म्हटलं की विखे, कर्डीले अन छिंदम समोर येतात. निवडून दिलेल्या खासदाराला नगर ओळखत नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यानांही नगरकर जनता ओळखणार नाहीत. ज्या पक्षाचा नगरसेवक छिंदम आहे तो पक्ष कसा असेल, याचा विचार करा. माझ्या शिवसैनिकांची हत्या झाली. त्यांचे खुनी अजूनही पकडले नाहीत. मात्र आमची सर्वसामान्यांसाठी काम करणारी भगिनी भाग्यश्री मोकाटे हिच्यावर मोक्का लावता. अरे हा कुठला न्याय आहे. ही प्रशासनाची भुमिका आम्ही खपवून घेणार नाहीत, असेही ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका