शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कुकाण्यात तरुणाचा अपघाती मृत्यू; ग्रामस्थांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 2:06 PM

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला.

अहमदनगर : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कुकाणा येथे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. रोहित अशोक पुंड (वय १९, रा. तरवडी, ता. नेवासा) असे मृत तरुणाचे नाव आहे. कुकाणा येथे रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरखाली रोहित पुंड याचा मृत्यू झाला. गावातील मुख्य रस्त्यावरच हा अपघात झाला. अपघातानंतर कुकाणा, तरवडी व परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनावर रोष व्यक्त करीत कुकाणा येथील तरवडी चौकात नेवासा-शेवगाव राज्यमार्गावर रास्ता रोको केला.यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रोहित याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाAccidentअपघात