शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

जिल्ह्यात ९२२ नवे कोरोना पॉझिटिव्ह; नगर शहरात ३१९ वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 10:20 PM

अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी आणखी ९२२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये नगर शहर, श्रीरामपूर, राहुरी आणि राहाता या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. गुरुवारी आणखी १६ जणांचा मृत्यू झाला.

अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी आणखी ९२२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये नगर शहर, श्रीरामपूर, राहुरी आणि राहाता या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. गुरुवारी आणखी १६ जणांचा मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २९३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३० आणि अँटीजेन चाचणीत २९९ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (३१९), संगमनेर (२२), राहाता (७१), पाथर्डी (३२), नगर ग्रामीण (५७), श्रीरामपूर (८०), नेवासा (३३), श्रीगोंदा (३४), पारनेर (३०), अकोले (४०), राहुरी (७२), शेवगाव (३९), कोपरगाव (३६), जामखेड (३०), कर्जत (१७) येथील रुग्णांचा समावेश आहे.

गुरुवारी ५७३ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. यामध्ये नगर शहर १६९, संगमनेर ५०, राहाता १९, पाथर्डी १९, नगर ग्रामीण २५, श्रीरामपूर २६, भिंगार ५, नेवासा ५१, श्रीगोंदा ४२, पारनेर २८, अकोले १६, राहुरी २३, शेवगाव ४५, कोपरगाव २७, जामखेड ११, कर्जत १६, मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.------------बरे झालेली रुग्ण संख्या: २९०८५उपचार सुरू असलेले रूग्ण: ५०८१मृत्यू: ५४९एकूण रूग्ण संख्या: ३४७१५------अ‍ॅक्टीव्ह रुग्ण पाच हजारगुरुवारी ९२२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उपचार घेत असलेल्या (अ‍ॅक्टीव्ह) रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे उपचार घेणाºयांची संख्या आता ५ हजार ८१ इतकी झाली आहे. पाच हजारांच्या पुढे प्रथमच अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे. गुरुवारी ५७३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.७८ टक्के इतके आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या