शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आपण राष्ट्रवादीतच खूश

By admin | Updated: August 19, 2014 23:26 IST

राहुरी : आपण राष्ट्रवादीतच खूश असून, राष्ट्रवादीला पोषक वातावरण असल्याने पक्षाचा उमेदवारच येथे विजयी होईल, असा दावा करत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

राहुरी : आपण राष्ट्रवादीतच खूश असून, पक्षांतराची चर्चा व्यर्थ आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राहुरीतून राष्ट्रवादीला पोषक वातावरण असल्याने पक्षाचा उमेदवारच येथे विजयी होईल, असा दावा करत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला. बबनराव पाचपुते यांच्यापाठोपाठ जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चेला गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. त्यात राहुरीतून प्रसाद तनपुरे हेही राष्ट्रवादी पक्ष सोडणार असल्याचे बोलले जात होते. प्रसाद तनपुरे सध्या मुंबईत असून त्यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भात छेडले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत पक्षांतराचा इन्कार केला. ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे व आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून एकत्र आहोत़ तेव्हापासून पक्षसंघटना वाढवण्याचे काम केले. आघाडीच्या जागावाटपात राहुरी मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून येथे पक्षाला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे आगामी लोकप्रतिनिधी राष्ट्रवादीचाच असेल, असा दावाही तनपुरे यांनी केला. विरोधकांनी हा खोडसळपणा केला असून, कोणी त्यावर विश्वास ठेवू नये, आपण पक्षातच खूश असल्याचे तनपुरे यांनी स्पष्ट केले. (तालुका प्रतिनिधी)