परिचारिकांचे काम अतुलनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST2021-03-10T04:21:20+5:302021-03-10T04:21:20+5:30
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संगमनेरचे ग्रामदैवत मोठे मारुती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. उपाध्यक्ष ...

परिचारिकांचे काम अतुलनीय
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संगमनेरचे ग्रामदैवत मोठे मारुती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
उपाध्यक्ष संदीप वैद्य, सचिव अरुण कुलकर्णी, बापू दाणी, अभय देशपांडे, सतीश देशपांडे, नीलेश पुराणिक, विशाल जाखडी, राजू क्षीरसागर, सागर काळे उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयातील कोविड इनचार्ज अधिपरिचारिका गौरी गणेश वाडेकर, रंजना सखाहरी माळी, सुनीता आनंदा मदने, लीला चांगदेव शिंदे, बेबी विजय कोल्हे, सुमित्रा ढोले यांचा कोवीड आपत्ती काळातील सेवेबद्दल सन्मान करण्यात आला. समाजात जे जे चांगले विधायक काम करतात, त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्याला शक्य ते सहकार्य करण्याची पुरोहित प्रतिष्ठान आपली सामाजिक बांधिलकी मानतो, असे उपाध्यक्ष वैद्य म्हणाले.